मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे...
कोथरूड मतदार संघाची पुणे लोकसभा मतदार संघ आढावा बैठक यशवंतराव मोहिते विद्यालय हॉल येथे रविवारी पार पडली. यामध्ये बुथनिहाय कमिटीची आढावा बैठकही पार पडलो. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नियोजन, मतदार संघातील मतदार, उमेदवार यांविषयी चर्चा झाली. आगामी सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मतदान करून कोथरूड मतदार संघातून किमान ७ ते ८ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी केला.
या सदर बैठकीचे अध्यक्षपद मा. अविनाश बागवे यांनी भूषविले. यावेळी रवींद्र माझिरे अध्यक्ष कोथरूड ब्लॉक कॉंग्रेस कमिटी, विजय खळदकर पुणे शहर उपाध्यक्ष, शिवा मंत्री मा. नगरसेवक, अजीत ढोकळे युवक अध्यक्ष कोथरूड ब्लॉक, संदीप मोकाटे, दत्ता जाधव, प्रफुल्ल पिसाळ, राज जाधव, भगवान कडू, हनुमंत राऊते, जीवन वाणिकर,उमेश कंधारे, अकाश माने, मारूती माने, किशोर मारणे, राजु मगर, उमेश ठाकर, महेश बिचारे, अशोक लोणारे, सलिम आगा, संजय मानकर, पांडुरंग गायकवाड, कान्हभाऊ साळुंके, कृष्णत नाकते, प्रशांत जवळकर, मोहन आवळे, शिवाजी सोनार, सोमनाथ पवार, बालाजी शिंदे, नितीन पळसकर, युवराज मदगे, यशराज पारखी, योगेश नायडू व इतर मान्यवर उपस्थित होते.
#कोथरूड #मतदारसंघ #बैठक #लोकसभा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#अविनाश_रमेशदादा_बागवे
नगरसेवक, पुणे मनपा
कार्याध्यक्ष, मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य
#congress #incpune #avinashbagwe #rameshbagwe #bhavanipeth #cantonment #lohiyanagar #kashewadi #camp


Post a Comment
0 Comments