Type Here to Get Search Results !

पुणे महापालिका आयुक्तांची सदिच्छा भेट !

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे.....

पुणे महानगरपालिकेचे नवीन आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान, आपल्या पुणे शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांवर तसेच पुण्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. 


या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


#पुणे #महापालिका #आयुक्त #भेट #pune #PMC #meeting #punemunicipalcorporation

Post a Comment

0 Comments