Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर, लोणावळा येथे संपन्न

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


लोणावळा....प्रतिनिधी ....

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर, लोणावळा येथे संपन्न झाले 


यावेळी मा. श्री. निरंजन टकले जी, मा. श्री. असिम सरोदे जी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब देशमुख जी, महासचिव श्री. अमर खानापुरे जी , प्रदेश प्रवक्ते श्री. गोपाल तिवारी जी व इतर सहकारी मित्रांसोबत.




Post a Comment

0 Comments