मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे....
आज माघ शुद्ध सप्तमी, म्हणजेच रथसप्तमी. आपल्या संस्कृतीमध्ये रथसप्तमी हा दिवस सूर्याच्या उपासनेचा मानला जातो. सूर्यनमस्कार ही आपल्या भारताने जगाला दिलेली देणगीच म्हणावी लागेल. विना खर्चिक, कमी जागा लागणारा असा हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. आरोग्यम् धनसंपदा हे सूत्र लक्षात ठेवत सर्वांनीच आजच्या दिवशी नियमित सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करूया. जागतिक सूर्यनमस्कार दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#सूर्यनमस्कार_दिन #suryanamaskar #yoga #helth #jagtiksuryanamaskardin #जागतिक_सूर्यनमस्कार_दिवस #आरोग्य #रथसप्तमी
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#अविनाश_रमेशदादा_बागवे
नगरसेवक, पुणे मनपा
कार्याध्यक्ष, मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य
#congress #incpune #avinashbagwe #rameshbagwe

Post a Comment
0 Comments