मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे. प्रतिनिधी .....
लंडन बुक ऑफ रेकॉर्ड तसेच विमान नगर वुमन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सिम्बॉयसिस कॉलेज ईशान्य कल्चरल अँड एज्युकेशन सेंटर विमान नगर विमान नगर येथे दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पुण्यातील विविध मान्यवर व्यक्तींचा बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे मान्यवर व्यक्तींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे
पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासन अधिकारी पोलीस अधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी केले आहे अशा मान्यवर व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे .
लंडन बुक ऑफ रेकॉर्ड या जागतिक संस्थेतर्फे प्रथमच पुण्यामध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे शासकीय अधिकारी मंत्री कलाकार बॉलीवूड कलाकार मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार यांचा देखील या पुरस्कार सोहळ्यामध्ये समावेश आहे .
धन्यवाद

Post a Comment
0 Comments