Type Here to Get Search Results !

मा.श्री अजित दादा पवार व श्री सुनील तटकरे यांच्या कडे शहराध्यक्ष श्री दीपक भाऊ मानकर यांनी कार्यकारिणी यादी केली सुपूर्द

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

By..Datta Hajare..

पुणे प्रतिनिधी , 

रराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा नामदार श्री. अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष श्री. सुनील तटकरे साहेब यांच्याकडे पुणे शहर कार्यकारिणी सुपूर्त करताना शहराध्यक्ष दीपक मानकर 

शहराध्यक्ष श्री दिपक भाऊ मानकर यांनी पुणे शहर अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अत्यंत जोमाने कामाला सुरुवात केली आहे, त्यांनी शहरातील सर्वच भागात पक्षाचे पदाधिकारी यांची नेमणूक केली आहे. महिला पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments