Type Here to Get Search Results !

ऐतिहासिक अहिल्या आश्रमाला लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशजांची भेट

 

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

 

नाना पेठ येथील ऐतिहासिक असलेली डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेचे अहिल्या आश्रम मध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पाचवे वंशज गुलाबराव साळवे आणि रामदास साळवे यांची नुकतीच  या ऐतिहासिक संस्थेला भेट दिली. 

यावेळी गुलाबराव साळवे आणि रामदास साळवे यांचा सन्मान डीसीएम सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी.   

मातंग समाजातील जेष्ठ नेते अंकल सोनवणे. भगवानराव गायकवाड. अतुल भालेराव. शांतिनाथ चव्हाण. बाळासाहेब काळोखे. रुपेश खिलारे. अरबाज खान राहुल ननावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments