मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली महिला शहराध्यक्ष प्रिया गदादे,प्रदेश प्रतिनिधी भगवानराव वैराट, प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या हस्ते नव्याने पदनियुक्ती देण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहरातील संघटन मजबूत करणार अशी ग्वाही दिली.
यावेळी विधानसभा महिला अध्यक्ष नीता गायकवाड, महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, व्यापारी अध्यक्ष वीरेंद्र किराड, विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव,सुलक्षणा भोसले, गौरी पिंगळे, चित्रलेखा दाभेकर, मीना सरोदे, शीतल मदने, कार्याध्यक्ष राहुल तांबे, डॉ. अफरोज शेख, योगेस वराडे, प्रवीण पवार, प्रदीप पवार, शाम शेळके, गुलशन शेख, गणेश लांडगे, महेंद्र लालबीगे आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments