मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्यूज
चीन येथे झालेल्या १९ व्या अशियाई गेम्स स्पर्धा २०२२-२३ मध्ये ३००० मी. रिले रेस स्पर्धेत भारताला ब्रांझ पदक मिळवून देणारे खेळाडू सिद्धांत राहुल कांबळे, विक्रम राजेंद्र इंगळे व त्यांचे प्रशिक्षक श्रीपाद शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी युवती शहराध्यक्ष पूजा झोळे, शहर उपाध्यक्ष नितीन शिंदे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अभिषेक बोके, कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर,विक्रम आबनावे,राहुल कांबळे, शाम मारणे, शाम शेळके, नितीन डोईफोडे आधी राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते.
.


Post a Comment
0 Comments