Type Here to Get Search Results !

संस्थापक अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांच्या तर्फे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त सर्व बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


"अश्विन शुद्ध पक्षी सिंहासनी विराजमान तू होते, 

भक्तांच्या संकटाच्या वेळी माते तू धावून येते.


आधार वाटतो माते मला माझ्या सदैव पाठी असण्याचा,

नवरात्र सन तुझ्या भक्तांचा जागर करण्याचा.


सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा"




शुभेच्छुक.


*धनंजय विष्णू जाधव.*

*मा. नगरसेवक. पुणे महानगरपालिका.*

*सं. अध्यक्ष. द हिंदू फाऊंडेशन.*

Post a Comment

0 Comments