Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांचा वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न*

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील शासकीय विश्रामगृह मध्ये विविध राजकीय पक्षातील विविध  संघटनेमधील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.



यावेळी अनेक मान्यवरांनी भाषणे झाली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे  पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल शेवाळे.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण. 



पुणे महापालिकेतील माजी नगरसेविका हिमालीताई कांबळे. रोहिदास गायकवाड. असित गांगुर्डे. संगीताताई आठवले. मोहन जगताप. सुखदेव आढागळे गोविंद साठे महिपाल वाघमारे. शाम सदाफुले. दादा वारभवन. भगवान गायकवाड. हबीब सय्यद  मंगल राजगे. अतुल भालेराव. शांतिनाथ चव्हाण. रमेश तेलावडे.  चिंतामण जगताप. सुगत ढसाडे. कृष्णा सोनकांबळे. कालिदास गायकवाड. संग्राम घंगाळे. रोहित कांबळे. प्रीतम ढसाळ. अक्षय गायकवाड संदीप धांडोरे. मुकेश काळे. अशोक कोंडीबा  गायकवाड. आनंद लवटे अतुल बनसोडे  सदानंद कडलक. अक्षय अवसरमल. रोहित कासारे. विशाल बोर्डे. निखिल कांबळे. विशाल साळवे. आदि यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments