Type Here to Get Search Results !

बुधवार ०६ सप्टेंबर २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)*

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत 


  (नगरविकास विभाग)


मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव


 (पर्यटन विभाग)


* राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प


( गृह विभाग)


* आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज


( सहकार विभाग)


* केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट


( महसूल विभाग)


* मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात 


( महसूल विभाग)

Post a Comment

0 Comments