Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल भाऊ शेवाळे यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानच्या   वतीने

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल भाऊ शेवाळे यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्रधान प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनीग्रा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उल्हासनगर येथे टाऊन हॉलमध्ये हा पुरस्कार देण्यात आला यावेळी काशिनाथ गायकवाड अतुल भालेराव शांतिनाथ चव्हाण इकबाल खान आधी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments