मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
दिनांक 12/03/2024 पुणे संचार भवन सहकार नगर येथे दूरसंचार सल्लागार समिती सदस्यांची मीटिंग श्रीमती वंदनाताई चव्हाण राज्यसभा खासदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली
संचार पुणे विभागाचे श्रीअनिल जी धानोरकर जीएम सोनवणे साहेब यांच्या आणि दूरसंचार विभागातील उपअभियंता आणि सर्व अधिकारी वर्ग आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे मीटिंग संपन्न झाली यावेळी दूरसंचार विभागाचे सदस्य माननीय बिभीषण जाधव यांनी बारामती इंदापूर खेड चाकण दौंड राजगुरुनगर मुळशी वेल्हा भोर येथील ग्रामीण भागातील रेंज त्या ठिकाणी नाही ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त टॉवर लावून त्या ठिकाणी रेंज चा प्रॉब्लेम सॉल करावी जेणेकरून ग्रामीण भागातील प्रॉब्लेम्स सोल होईल .
आदिवासी भागांमध्ये अशा ठिकाणी काही मेसेज येत नाही तर या करता आपण टावर लावावे विशेष त्या ठिकाणी ऑटोमॅटिक नेटवर्क पोहोचेल याकरता बीएसएनएल सदस्य बिभीषण जाधव यांनी अन्या विविध प्रश्न मांडले यावेळी इतर बीएसएनएल सदस्य उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments