मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे.....
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बारामती लोकसभा समन्वय बैठक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. Ajit Pawar दादा
व बारामती लोकसभा क्लस्टर प्रमुख श्री. Chandrakant Patil
यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकसित भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडून आणण्याचा निर्धार करून मा. अजितदादांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक पातळीवर महायुतीतील सर्व घटक पक्षांनी युती धर्म पाळत एकजुटीने कार्य करणे गरजेचे आहे.
यावेळी महायुतीतील सहयोगी पक्षातील महत्त्वाचे नेते, खडकवासला मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते.
#meeting #बैठक #बारामती #लोकसभा #modisarkar #ModiHaiToMumkinHai #baramati #loksabha #pune #NCP #khadakwasla #voter #voting



Post a Comment
0 Comments